योजना
- मुखपृष्ठ
- योजना
योजना
- सर्व योजना
- पंचायत विभाग योजना
- कृषी विभाग योजना
- पशुसंवर्धन विषयक योजना
- शिक्षण विभाग योजना
- बांधकाम विभाग योजना
- वित्त विभाग योजना
- आरोग्य विभाग योजना
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) योजना
- महाराष्ट्र राज्य जीवजोत अभियान योजना
- महिला व बालकल्याण विभाग योजना
- महसूल व वन विभाग योजना
सर्व योजना
पंचायत विभाग योजना
योजनेचे नांव: जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा विशेष अनुदान अंतर्गत कामे
माहिती: या योजनेमधुन गावाअंतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात. त्यात प्रामुख्याने सिमेट रस्ता बांधकाम, भुमीगत नाली बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, संरक्षण भिंत बांधकम.ग्रामपंचायत भवन बांधकाम व ईतर बांधकाम विषयक कामे केली जातात.
योजनेचे नांव: वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे.
माहिती: या योजने अंतर्गत प्रामुख्याने व्हि. जे. एन. टी. या संवर्गा च्या विविध समाज वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा जसे सिमेट रस्ता बांधकाम, भुमीगत नाली बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, रस्त्याचे खडीकरण व ईतर विषयक बांधकामे केल्या जातात.
कृषी विभाग योजना
योजनेचे नांव: जिल्हा परिषद सेस फंड (स्वनिधी) योजना (डीबीटी अंतर्गत) वैयक्तिक लाभाच्या योजना -५०% अनुदानावर
माहिती: १) 5 HP - ओपनवेल सबमर्सिबल इलेक्ट्रिक पंपसंच २) 3 HP - ओपनवेल सबमर्सिबल इलेक्ट्रिक पंपसंच ३) 5 HP - ऑइल इंजिन ४) एच डी पी ई पाईप (काळे)५) पी व्ही सि पाईप (पांढरे)६) एच डी पी ई ताडपत्री७) काटेरी तार ८) बॅटरी ऑपेराटेड टु इन वन स्प्रे पंप
पशुसंवर्धन विषयक योजना
शिक्षण विभाग योजना
बांधकाम विभाग योजना
वित्त विभाग योजना
योजनेचे नांव: वित्त विभाग योजना
माहिती: पंचायत समितीचा वित्त विभाग (Finance Department) हा समितीच्या आर्थिक कामकाज आणि योजनांसाठी जबाबदार असतो. यात निधीचे व्यवस्थापन, अर्थसंकल्पीय योजना, लेखापरिक्षण आणि इतर आर्थिक बाबींचा समावेश होतो. निधीचे व्यवस्थापन: पंचायत समितीच्या विविध योजना आणि कामांसाठी निधी जमा करणे, त्याचे योग्य नियोजन करणे आणि खर्च करणे. अर्थसंकल्पीय योजना: समितीचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि खर्चाची नोंद ठेवणे. लेखापरिक्षण: पंचायत समितीच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरिक्षण करणे आणि आर्थिक अनियमितता शोधणे. राजस्व आणि खर्च: पंचायत समितीला मिळणाऱ्या कर आणि इतर स्रोतांपासून होणाऱ्या उत्पन्नाची नोंद ठेवणे आणि खर्चाची नोंद ठेवणे. जिल्हा परिषद समन्वय: जिल्हा परिषदेच्या वित्त विभाग आणि पंचायत समितीच्या वित्त विभागामध्ये समन्वय ठेवणे. लेखा आक्षेपांची पूर्तता: स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती आणि महालेखापाल कार्यालयाकडील लेखा आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी समन्वय आणि मार्गदर्शन करणे.
आरोग्य विभाग योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
योजनेचे नांव: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
माहिती: ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे आहे . ही योजना ग्रामीण शेतकरी / शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकट करून रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करते.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) योजना
योजनेचे नांव: स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)
माहिती: १) ज्या कुटुंबांनकडे वैयक्तिक शौचालय नाही व यापूर्वी शासनाकडून त्याकरीता कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही. अश्या कुटुंब प्रमुखांना वैयक्तिक शौचालय बांधकाम केले असल्यास व वापर सुरु असल्यास प्रोत्साहनपर बक्षिस रु. १२०००/ (अटी कुटुंब प्रमुख हा वि.पी.एल. असल्यास, अनु, जाती, अनु. जमाती, परितक्त्या, विधवा, घटस्पोटीत, अपंग, महिला कुटुंब प्रमुख असणे आवश्यक)
महाराष्ट्र राज्य जीवजोत अभियान योजना
योजनेचे नांव: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
माहिती: राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आलेली आहे. सदरील अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यातील पुर्ण ताकदीने अभियान राबविले जात आहे. महाराष्ट्र राज्यातील ७१ लक्ष गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियान कटीबद्ध आहे. या करीता समुदाय संघटन, गरिबांच्या गरीबांनी निर्माण केलेल्या बळकट समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती, विविध पथदर्शी प्रकल्प, स्वयंसेवी व शासकीय तसेच खाजगी संस्थासोबत भागीदारी अद्यावत मनुष्यबळ संसाधन विकास पद्धती, शाश्वात उपजीविकेचे स्तोत्र उभे करण्याकरिता अभियानामार्फत तसेच विविध वित्तय संस्था व बँकांच्या माध्यमातून वेळेवर, किफायत व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा, कृतीसंगमांच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा गरीब कुटुंबांना लाभ मिळविण्याकरिता समुदायस्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करणे, अशा अनेक नाविन्यपूर्ण व परिणामकारण पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे.
योजनेचे नांव: SKOCH AWARD - Link for Voting (Final Round) SKOCH AWARD - Information For Online Voting. SKOCH AWARD - MSRLM_UMED Page
माहिती: There is enough ‘good’ going on in the country. These are ‘good’ people, practices and projects that are important for the country to take note of and learn from to shorten the development and deployment cycle and bring in a higher degree of efficiency in both design and implementation.Like information silos, silos of ‘good’ are a big problem in national replication or even local scaling. Often, such good solutions in one place leave some unaddressed challenges that are addressed by some other good solution elsewhere. Similarly, there is a challenge of not learning from felt-needs, user experience and expert opinion across domain since there is no mechanism to gather, collate and channelise this.For decades, SKOCH Awards, Summits and the Evidence of Excellence exhibitions have fulfilled this crucial gap by extensively studying the ‘good’ through evaluation by an independent Jury, documentation, field visits and beneficiary inputs and then showcasing the best for the benefit of other users and beneficiaries across domains.This also serves as a national clearing house on the state-of-the art in every focused domain. It is also a feedback point for ministers and policy makers on what is working well and what needs to be change. Delegates, Jury and experts cast a vote during ‘Evidence of Excellence’ exhibition on whether the ‘good’ indeed is the ‘best’ and worthy of being honoured with SKOCH Award. This then is the final step in the journey towards becoming a recognised ‘great’ by India’s honest independent honour...