bdokamptee@gmail.com 071092888369


माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कार्यालय पंचायत समिती, कामठी


प्रथम अपिलीय अधिकारी

श्री. बाळासाहेब यावले
गटविकास अधिकारी
पंचायत समिती कामठी
7741956194


जन माहिती अधिकारी

श्री. अनिल बालपांडे
सहायक प्रशासन अधिकारी
पंचायत समिती कामठी
9975031424


सहायक जन माहिती अधिकारी

श्री सदाशिव राठोड
कनिष्ठ प्रशासन अधिकारी
पंचायत समिती कामठी
9922844791

कार्यालय गट शिक्षणाधिकारी ,पंचायत समिती कामठी


प्रथम अपिलीय अधिकारी

श्रीमती संगीता तभाने
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कामठी
9158919714


जन माहिती अधिकारी

श्री अक्षयकुमार मंगरूळकर
कनिष्ट प्रशासन अधिकारी
पंचायत समिती कामठी
9823659272


सहायक जन माहिती अधिकारी

श्रीमती कुंदा चंदनबावने
वरिष्ट सहायक
पंचायत समिती कामठी
8888918338

पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत करिता प्रथम अपिलीय अधिकारी व जन माहिती अधिकारी






वाचा :-


आदेश:-



अ.क्र. ग्राम पंचायतीचे नाव जण माहिती अधिकार (ग्राम पंचायतीचे कार्यरत सचिव ) प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचे नांव व पदनाम
1 2 3 4
1 कोराडी सचिव, ग्राम पंचायत, कोराडी श्री.मनिष दिघाडे, आरोग्य पर्यवेक्षक, पंचायत समिती, कामठी
2 खापा सचिव, ग्राम पंचायत, खापा
3 बाभुळखेडा सचिव, ग्राम पंचायत, बाभुळखेडा
4 गुमथी सचिव, ग्राम पंचायत, गुमथी
5 सुरादेवी सचिव, ग्राम पंचायत, सुरादेवी
6 कवठा सचिव, ग्राम पंचायत, कवठा
7 वारेगांव सचिव, ग्राम पंचायत, वारेगांव श्री. सागर वानखेडे , कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती, कामठी
8 खेरी सचिव, ग्राम पंचायत, खेरी
9 खसाळा सचिव, ग्राम पंचायत, खसाळा
10 बिना सचिव, ग्राम पंचायत, बिना
11 येरखेडा सचिव, ग्राम पंचायत, येरखेडा
12 भिलगांव सचिव, ग्राम पंचायत, भिलगांव
13 रनाळा सचिव, ग्राम पंचायत, रनाळा
14 अजनी सचिव, ग्राम पंचायत, अजनी श्री.गजानन खरपुरीया , विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती, कामठी
15 घोरपड सचिव, ग्राम पंचायत, घोरपड
16 गादा सचिव, ग्राम पंचायत, गादा
17 नेरी (उनगांव) सचिव, ग्राम पंचायत, नेरी (उनगांव)
18 सोनेगांव सचिव, ग्राम पंचायत, सोनेगांव
19 गुमथळा सचिव, ग्राम पंचायत, गुमथळा
20 भोवरी सचिव, ग्राम पंचायत, भोवरी श्री. प्रवीण गावंडे, विस्तार अधिकारी पंचायत
21 आवंढी सचिव, ग्राम पंचायत, आवंढी श्री. प्रवीण गावंडे, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत
22 पावनगाव सचिव, ग्राम पंचायत, पावनगाव समिती, कामठी
23 कापसी सचिव, ग्राम पंचायत, कापसी
24 महालगाव (आसोली) सचिव, ग्राम पंचायत, महालगाव
25 कढोली सचिव, ग्राम पंचायत, कढोली
26 गारला (सावळी) सचिव, ग्राम पंचायत, गारला (सावळी)
27 परसाड परसाड श्री. पंकज लोखंडे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, कामठी
28 दिघोरी सचिव, ग्राम पंचायत, दिघोरी
29 उमरी सचिव, ग्राम पंचायत, उमरी
30 वडोदा सचिव, ग्राम पंचायत, वडोदा
31 केसोरी सचिव, ग्राम पंचायत, केसोरी
32 चिकना सचिव, ग्राम पंचायत, चिकना
33 भामेवाडा सचिव, ग्राम पंचायत, भामेवाडा
34 जाखेगाव सचिव, ग्राम पंचायत, जाखेगाव श्री. मानेकर, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती, कामठी
35 भुगाव सचिव, ग्राम पंचायत, भुगाव
36 नान्हा सचिव, ग्राम पंचायत, नान्हा
37 बिडगाव सचिव, ग्राम पंचायत, बिडगाव
38 तरोडी सचिव, ग्राम पंचायत, तरोडी
39 खेडी सचिव, ग्राम पंचायत, खेडी
40 चिखली सचिव, ग्राम पंचायत, चिखली श्री. मधुकर वैरागडे, आरोग्य पर्यवेक्षक, पंचायत समिती, कामठी
41 शिवनी सचिव, ग्राम पंचायत, शिवनी
42 आडका सचिव, ग्राम पंचायत, आडका
43 केम सचिव, ग्राम पंचायत, केम
44 टेमसना सचिव, ग्राम पंचायत, टेमसना
45 वरंभा सचिव, ग्राम पंचायत, वरंभा
46 सर्व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा/ प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्रीमती संगिता तभाने, गट शिक्षणाधिकारी (प्रभारी)

हार्दिक शुभेच्छा

माहिती अधिकार हा लोकशाहीचा पाया असून त्यामुळे राज्यातील कारभारात पारदर्शकता, खुलेपणा व जबाबदारीची जाणीव आणणे सुलभ झाले आहे. त्यामुळे जनतेला अधिक श्रम घेण्याची गरज नसून नियमांनुसार रीतसर अर्ज करून हवी असलेली कार्यालयीन व्यवहाराची माहिती सहज मिळवून घेण्यास मदत झाली आहे.

तथापि अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर घेतलेले धोरणात्मक निर्णय केवळ नस्तीमध्ये न राहता जनतेसमोर वेळीच माहितीच्या अधिकारामुळे खुले झाले आहेत.

माहितीचा अधिकार अध्यादेशामधील मार्गदर्शक धोरणानुसार एकत्रित संकलित केलेली माहिती व जिल्हा परिषदेमार्फत ग्राम पातळीवर राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची सर्वंकष माहिती संक्षिप्तपणे पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्यास त्याचा अनेकांना फायदा होईल. शिवाय खऱ्या अर्थाने ही पुस्तिका ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरेल व योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण व उपयुक्त ठरू शकेल.

नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती, कामठी यांनी प्रकाशित केलेल्या माहिती पुस्तिकेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

मनोगत

शासकीय व्यवहारात पारदर्शकता आणून शासकीय कामकाजाची व व्यवहाराची जास्तीत जास्त माहिती जनतेस मिळावी, याकरिता दिनांक १२.१०.२००५ पासून महाराष्ट्र माहितीचा अधिकार अध्यादेश-२००२ हा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आला.

त्यानुसार शासन स्तरावर माहितीच्या अधिकाराखाली निर्गमित झालेल्या शासन निर्णयांतील सूचनांची सर्व स्तरावर परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा ते ग्राम स्तरावर शासकीय माहिती अधिकारी, अपील अधिकारी व सहाय्यक माहिती अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या आधी जनतेला कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही शासकीय व्यवहाराची समाधानकारक अशी माहिती मिळत नव्हती आणि माहिती देताना कार्यालयासही अडचणी येत होत्या. त्यानंतर केंद्र शासनाने याची दखल घेऊन दिनांक १२ ऑक्टोबर २००५ पासून माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये लागू केला आहे.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सर्वंकष माहिती आणि शासन स्तरासह जिल्हा परिषद स्तरावरील योजनाही या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. याचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना माहितीच्या अधिकारासंदर्भातील व पंचायत समिती, कामठी अंतर्गत विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.

माहितीचा अधिकार व विविध योजनांची संक्षिप्त माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तसेच अनवधानाने काही बाबींचा उल्लेख सुटलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंचायत समिती, कामठीच्या वतीने प्रथमच अशा प्रकारची माहिती पुस्तिका तयार करण्यात येत असून, आपणास आढळून आलेल्या त्रुटींची दखल घेऊन त्या सन २०२५-२६ मध्ये प्रकाशित होणाऱ्या माहिती पुस्तिकेत दुरुस्ती करून प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न राहील व त्याबाबत आम्ही आपले आभारी आहोत.

बाळासाहेब यावले
गट विकास अधिकारी (गट-अ)
पंचायत समिती, कामठी




प्रतिलिपी:-




पंचायत समिती कामठी

स्टेशन रोड कामठी, महाराष्ट्र ४४११०१, भारत
bdokamptee@gmail.com
071092888369