bdokamptee@gmail.com 071092888369
पंचायत समिती कामठी
महत्वाची माहिती /चालू घडामोडी
  • SKOCH AWARD - Link for Voting (Final Round) SKOCH AWARD - Information For Online Voting. SKOCH AWARD - MSRLM_UMED Page
Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 1
Slide 2
Slide 3




श्री बाळासाहेब यावले

प्रशासक तथा गट विकास अधिकारी

Gallery Image 1
Gallery Image 2
Gallery Image 1
Gallery Image 2
Gallery Image 1
Gallery Image 2
Gallery Image 1
Gallery Image 2
Gallery Image 1
Gallery Image 2
Gallery Image 1
Gallery Image 2

प्रस्तावना

पंचायत समिती, कामठी ची स्थापना दिनांक 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र/कामगार दिनाच्या दिवशी झालेली आहे. पंचायत समिती अंतर्गत एकुण 71 गावे असुन यामध्ये 2 रिठी गांवाचा समावेश आहे. एकुण ग्राम पंचायतींची संख्या 45 आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची ग्रामिण भागातील एकुण लोकसंख्या 1,18,139 आहे. पंचायत समिती, कामठी अंतर्गत एकुण 4 जिल्हा परिषद गट व एकुण 8 पंचायत समिती गण आहेत. पंचायत समिती, कामठीने शासन राबवित असलेल्या यशवंत पंचायत राज अभियानामध्ये जवळपास दरवर्षीच भाग घेतलेला आहे. या अभियानातंर्गत अ.क्रमे सन 2015, सन 2017, सन 2018-19 व सन 2019-20 या वर्षात पात्र ठरुन पुरुस्कार प्राप्त केलेले आहेत. पंचायत समिती, कामठी ही जिल्हयातील एकमात्र ISO ९००१-२०१८ QUALITY MANAGEMENT SYSTEM [QSM] मानाकिंत पंचायत समिती आहे. पंचायत समिती, कामठी अंतर्गत 2 प्राथमिक आरोग्य केन्द्रे असुन त्याअंतर्गत एकुण 22 उपकेन्द्रे आहेत. पशुवैद्यकिय चिकीत्सालय एकुण 7 असुन यापैकी श्रेणी-1 ची 3 व श्रेणी-2 ची 4 पशुचिकीत्सालय आहेत. जिल्हा परिषदेच्या एकुण 80 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. पंचायत समितीचा मुख्य उद्देश शासन राबवित असलेल्या विविध व सर्व प्रकारच्या ग्रामिण भागाकरिता योजना या ग्रामिण भागात ग्राम पंचायती मार्फत ग्रामिण जनतेपर्यन्त पोहचवुन ग्रामिण भागाचा विकास करणे हा आहे. पंचायत समितीमध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज असे ग्रंथालय असुन या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे पुस्तके वाचन करण्याकरिता ठेवण्यात आलेली आहे. पंचायत समिती, कामठी नाविण्यपुर्ण योजना राबविण्यास नेहमीच अग्रेसर आहे.

🏆 पुरस्कार व प्रमाणपत्रे

आमच्या सन्माननीय पुरस्कार आणि प्रमाणपत्रे
महा आवास अभियान पुरस्कार २०२०-२१

महा आवास अभियान पुरस्कार २०२०-२१

यशवंत पंचायत राज अभियान २०१७ पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियान २०१७ पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियान २०१५ पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियान २०१५ पुरस्कार

नागपूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतीक  स्पर्धा

नागपूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा

नागपूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा

नागपूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा

यशवंत पंचायत राज अभियान २०१९ पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियान २०१९ पुरस्कार

Quality Management System ISO 9001:2015

Quality Management System ISO 9001:2015

यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार

१०० दिवसात कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम बाबत पुरस्कार

१०० दिवसात कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम बाबत पुरस्कार

पंचायतराज प्रशासन

हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख हे कामठीमध्ये चांगले प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि मुस्लिम बहुसंख्य आहेत. या परिसरात जवळपास 40 मशिदी आहेत. बडी मशीद मशीद 130 वर्षे जुनी आहे आणि कोलसाताल मशीद 100 वर्षे जुनी आहे तसेच हुसैनाबाद येथे असलेली शिया हैदरी जामा मशीद आणि मौला अली दर्गाह 130 वर्षांहून अधिक जुनी आहे. राम-मंदिर हे 19व्या शतकात कंप्टी येथील पी. दामोदर नायडू यांच्या वडिलांनी बांधले होते. जुनी ओली परिसरात जगदीश स्वामी मंदिर आहे. ख्रिस्त चर्च उपस्थित आहे. या भागात चर्च आणि कॉन्व्हेंटसह ऑर्डर ऑफ सेंट फ्रान्सिस डी सेल्सची रोमन कॅथोलिक स्थापना आहे. इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, मध्य भारतातील सर्वात जुने चर्च, 1820 मध्ये बांधले गेले आणि ते कॅन्टोन्मेंट परिसरात बसले आहे.

संपर्क

ऑफीस पत्ता

स्टेशन रोड कामठी, महाराष्ट्र ४४११०१, भारत

फोन नंबर

071092888369

ई - मेल आयडी

bdokamptee@gmail.com

Contact Us

पंचायत समिती कामठी

स्टेशन रोड कामठी, महाराष्ट्र ४४११०१, भारत
bdokamptee@gmail.com
071092888369